Home / कलाकार / आता आता धवन च्या जवळची व्यक्ती जग सोडून गेली

आता आता धवन च्या जवळची व्यक्ती जग सोडून गेली

२०१९-२० मध्ये अनेक मोठे मोठे कलाकार जग सोडून गेले. तसेच सध्या देखील जो आजार आहे त्यामुळे देखील अनेक लोकांचे निधन झाले. काही लोकांची कुटुंब उध्वस्त झाली तर काही मुले अनाथ झाली. जानेवारी च्या या नव्या वर्ष्याच्या नवीन महिन्यात सतत कोणाचे तरी निधन होताना दिसत आहे. साऊथ मधील रमेश बाबू यांचे देखील निधन झाले.

आता मात्र धवनच्या कुटुंबावर शोककळा पसरली असल्याचे दिसून येत आहे. वरून धवन नेहमी आपल्या ड्राइव्हर सोबत फिरत असतात. त्यांच्या ड्राइव्हर चे नाव मनोज साहू आहे. ज्यावेळी वरून धवन कुठेही जातात त्यावेळी त्यांचा ड्राइव्हर मनोज त्यांची गाडी साईडला पार्क करून गाडीमध्येच त्यांची वाट पाहत असतो आणि धवन परत आल्यावर ते निघतात.

मंगळवारी देखील अश्याच प्रकारे मेहबूब स्टुडिओ मध्ये धवन गेला होता आणि मनोज त्यांची गाडीमध्ये वाट पाहतो होता. मात्र अचानक मनोज ला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मनोज ला लीलावती रुग्णालयात नेले मात्र त्यांचे निधन झाले होते. ड्राइव्हर असल्याने मनोज हे जवळचे व्यक्ती होते यामुळेच त्यांच्या निधनाने धवन वावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

About nmjoke.com

Check Also

नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.