Home / कलाकार / सर्वाना हसवणाऱ्या श्रेया बुगडे चा नवरा पहा कोण आहे

सर्वाना हसवणाऱ्या श्रेया बुगडे चा नवरा पहा कोण आहे

हसण्याने आयुष्य वाढत असे तुम्ही खूप लोकांकडून ऐकले असेलच. आयुष्य हे हसत जगणे म्हणजे खरे जगणे होय. अनेक लोक कोणत्या न कोणत्या कारणामुळे दुखी, एकटे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलेलं असत त्यांना कशातच लक्ष लागत नाही यासाठीच विनोद, तसेच कॉमेडी चे कार्यक्रम सुरु केले गेलेले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

आधी कपिल शर्मा चा कॉमेडी शो हिंदी मध्ये खूप गाजला होता. मराठी मध्ये पण अनेक कॉमेडी चे कार्यक्रम होते मात्र चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने सर्वाना खूप हसवलं. या कार्यक्रमात भाऊ कदम हे खूप महत्वाचे पात्र म्हणता येतिल. श्रेया बुगडे देखील मुलींच्या पात्रासाठी खूप उत्तम कलाकार आहे. आज आपण याच श्रेया बुगडे च्या नवर्याबद्दल पाहणार आहोत.

श्रेया च्या नवऱ्याचे नाव निखिल शेठ आहे. श्रेया आणि निखिल यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. २ जून १९८८ ला जन्मलेली श्रेया आता ३३ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. निखिल ने श्रेया ला प्रपोस केला होता सुरुवातीला त्यांच्यात अनेक भांडणे होत होती मात्र नंतर ते लग्नबंधनात अडकले. श्रेया आपल्या नवऱ्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

About nmjoke.com

Check Also

नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.