Home / कलाकार / हा आहे खऱ्या आयुष्यातला पुष्पा

हा आहे खऱ्या आयुष्यातला पुष्पा

सध्या आधुनिक युगात लोक कमावण्यासाठी शहरात येतात. काहीही काम करून लोक पैसे कमावतात. मिळेल ते काम करायला माणूस तयार असतो पण त्याला पैसे हवे असतात. सध्या पैश्याने काहीही करता येते, पैसे असेल तर मान मिळतो. तुम्ही पुष्पा चित्रपट पाहिला असेलच किंवा त्या विषयी तुम्ही ऐकले असेल. या चित्रपटामध्ये पुष्पा लाल चंदनाच्या लाकडाची स्म’गलीं’ग करून मोठा पैसेवाला होतो.

आज आम्ही अशीच सत्यघटना सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही चकित व्हाल. भारतात खूप वर्ष्यांपासून लोक दा’रू पितात अनेक राज्यात दारू बंदी देखील आहे. ज्या प्रमाणे पुष्पा चंदन बंद असून सुद्धा स्म’गलीं’ग करून चंदन विकतो तसेच एक मुलगा दा’रूची स्म’गलीं’ग करत होता. त्या मुलाने खूप करोडो रुपये या कामातून कमावले आणि श्रीमंत झाला.

एका एअर होस्टेज मुलीला पटवण्यासाठी त्यांनी ५० वेळा सर्वात महागातले विमानाचे बिसनेस क्लास तिकीट काढले. बागडोगरा ते दिल्ली असा प्रवास त्याने मुलीला पटवण्यासाठी केला. त्या एअर होस्टेज मुलीचे नाव सोनिया आहे. त्याने तिच्यावर खूप पैसे उडवले आणि शेवटी तिला पटवून लग्न देखील केले. तिची ज्या वेळी ड्युटी असेल त्या वेळी समर घोष नावाचा स्म’गलीं’ग करणारा मुलगा सर्वात महाग तिकीट घेऊन प्रवास करत होता.

About nmjoke.com

Check Also

रुची नावाच्या मुलीचे नखरेले डान्स

अनेक मुली सोशल मीडियामुळे खूप पुढे गेल्या. प्रसिद्धीस आल्या आणि त्यांना चित्रपट मालिकांमध्ये काम भेटले …

Leave a Reply

Your email address will not be published.