NMJOKE

या कलाकाराचे झाले निधन मोठे अभिनेते देखील ढसा ढसा रडले

भारताला अनेक मोठे मोठे कलाकार मिळाले आहेत ज्यांनी जगभर नाव कमावले आहे. अनेक कलाकारांनी आली नावे शॉर्ट मध्ये ठेवली आहेत मर त्यांची खरेही नावे तर वेगळीच असतात. काही कलाकार तर आपली जात लपवण्यासाठी नाव बदलत असतात. अनेक जुने कलाकार आता जग सोडून जाताना दिसत आहेत तर काही कलाकार स्वतःला कोणत्या न कोणत्या कारणामुळे संपवून घेताना दिसत आहेत.

सध्या अशीच एक वाईट बातमी समोर आली आहे. देशातील सर्वोत्तम कत्थक शिकवणारे पंडित बिरजू महाराजांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वेळी ते ८३ वर्ष्यांचे होते. बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये “मोहें रंग दो लाल” या गाण्यावर दीपिकाला पंडित बिरजू महाराजांनि नाच शिकवलं होता. त्या वेळी हे गाणे खूप गाजले होते. म्हणूनच त्यांच्या निधनामुळे अनेक मोठ्या कलाकारांना अश्रू अनावर झाले.

पंडित बिरजू महाराजांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातवाने म्हणजेच स्वरांश मिश्रा ने सोशल मीडियावर पोस्ट करत जगजाहीर केली. पंडित बिरजू महाराजांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा असे आहे. दीपिकाचा नाही तर माधुरी दीक्षित सारख्या मोठ्या मोठ्या कलाकारांना पंडित बिरजू महाराजांनि कत्थक डान्स शिकवलं आहे. आज ते पाल्यात नाहीत म्हणून सर्वानी त्यांना श्रद्धांजली देत शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version