महेश मांजरेकर ची मुलगी पहा किती सुंदर दिसते

वास्तव सारख्या हिट सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची भारतभर ओळख आहे. महेश मांजरेकर हे उत्तम दिग्दर्शक, अभिनेते आहेत. अनेक चित्रपट त्यांनी काढले ज्यामध्ये वास्तव, कुरुक्षेत्र, जिस देश मी गंगा रहता हे, विरुद्ध अश्या अनेक हिंदी सिनेमांचा समावेश आहे. तसेच मराठी मध्ये त्यांनी नटसम्राट, लालबाग परळ असे मोठे सिनेमे केले.

महेश मांजरेकर याना तुम्ही अनेक चित्रपटनमध्ये पहिले असेल. सलमान खान च्या प्रत्येक चित्रपटांमध्ये त्याचा छोटा का होईना अभिनय असतोच. आज आपण त्यांच्या मुलीं विषयी जाणून घेणार आहोत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. अश्विनी आणि सई या त्यांच्या मुली तर सत्या हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. त्यांच्या सई मांजरेकर या मुलीविषयी जाणून घेऊ.

सई मांजरेकर चा जन्म २९ ऑगस्ट १९९८ ला झाला असून आज ती २३ वर्ष्यांची आहे. दबंग ३, काकस्पर्श या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मुंबई मधून तिने शिक्षण पूर्ण केले. मेजर हा तिचा आगामी सिनेमा लवकरच येणार आहे. सोशल मीडियावर सई खूप ऍक्टिव्ह असते. ती किती सुंदर दिसते हे तुम्हाला तिचे फोटो पाहून कळलेच असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *