अमेय वाघ ची पत्नी पहा कशी दिसते

आजवर तुम्ही बॉलिवूड चे अनेक कलाकार पहिले असतील. बॉलिवूड मध्ये अनेक नट नट्या दोन तीन कितीही वेळा लग्न करतात. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील असेच काही पाहायला मिळते. स्वप्नील जोशी सारख्या मराठी अभिनेत्याने देखील दोन विवाह केले आहेत. मुळात अभिनेते लग्न उशिरा करतात असे दिसून येते. बॉलिवूड मधल्या देखील अभिनेत्या खूप उशिरा लग्न करताना दिसतात.

दीपिका पदुकोण, कतरीना कैफ सारख्या मोठ्या अभिनेत्रींनी देखील ३५ ४० वय होऊन गेल्यावर लग्न केले. आज आपण अमेय वाघ बद्दल जाणून घेणार आहोत. १३ नोव्हेंबर १९८७ ला जन्मलेला अमेय सध्या ३४ वर्ष्याच्या आहे. अमेय हा पुण्यात राहतो. फास्टर फेणे, गर्लफ्रेंड, मुरंबा, दिल दोस्ती दुनियादारी अश्या रुपेरी पडद्यावर झळकणार्या चित्रपट आणि मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.

अमेय च्या पत्नी चे नाव साजिरी देशपांडे असे आहे. २०१७ मध्ये अमेय ने साजिरी सोबत लग्न केले आणि आज ते सुखाचा संसार करताना दिसत आहेत. अमेय आणि साजिरी दोघेही एकाच महाविद्यालयात शिकायला होते. साजिरीने तिच्या मैत्रिणीकडे अमेय ला भेटण्यासाठी निरोप पाठवला होता. साजिरीने अमेय ला प्रपोस केला मात्र अमेय ने नंतर उत्तर देतो असे सांगितले. त्यानंतर दोघांचे प्रेम प्रकरण सुरु झाले आणि नंतर लग्न झाले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *