मराठमोळ्या श्रेयस तळपदे ची पत्नी पहा किती सुंदर दिसते

सध्या खूप प्रसिद्धीस असलेला पुष्पा चित्रपट तुम्ही पहिला असेलच. हा चित्रपट साऊथ चा असून तो पाच भाषांमध्ये रिमेक करून प्रदर्शित केला गेला आहे. तेलगू, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी. पुष्पा चित्रपटात मुख्य अभिनेता करणारा अल्लू अर्जुन हा अभिनेता आहे. हिंदी हि राष्ट्रभाषा असून तिला भारतभर लोक बोलण्यात वापरतात. याच चित्रपटात मराठमोळ्या श्रेयश तळपदे चा देखील मोलाचा वाटा आहे.

पुष्पा चा हिंदी चित्रपटामध्ये आवाज हा श्रेयस तळपदे चा आहे. श्रेयस ने अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यामुळे त्याला सगळे ओळखतात. आज आपण याच श्रेयस च्या पत्नी विषयी पाहणार आहोत. श्रेयस ला एक मुलगी देखील आहे आणि श्रेयस च्या पत्नीचे नाव दीप्ती असे आहे. २००४ मध्ये श्रेयस आणि दीप्ती यांचे लग्न झाले.

श्रेयस आणि दीप्ती याना एक मुलगी असून तिचे नाव आज्ञा आहे. यांचे कुटुंब मुंबई मध्ये राहतात. दीप्ती चे माहेरचे नाव दीप्ती देसाई असे आहे. तिचा जन्म १९८१ मध्ये झाला असून ती आता ३८ वर्ष्यांची आहे. ए. के. जोशी इंग्लिश विद्यालय ठाणे येथे तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. क्लिनिकल सायकॉलॉजि मध्ये दीप्ती ने मास्टर केले आहे. तुम्ही तिचे फोटो पहा ती किती सुंदर दिसते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *