Breaking News
Home / कलाकार / या मराठमोळ्या अभिनेत्रींचे झाले निधन

या मराठमोळ्या अभिनेत्रींचे झाले निधन

सध्या जी परिस्थिती सूरु आहे त्यामध्ये लोक कसे बसे आपले जीवन घाबरत जगत आहेत. २०१९-२० मध्ये अनेक सिने अभिनेते हे जग सोडून गेले. असे असले तरी जर वर्षी कोण ना कोण मोठा अभिनेता जग सोडून जाताना दिसत आहे. सगळ्यांनी आपली तब्बेत सांभाळून काळजी घेणे खूप गरजेचे वाटत आहे. थन्डी असल्याने सर्दी खोकला सारखे आजार होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच साऊथ मधील महेश बाबू यांचे बंधू रमेश बाबू यांचे निधन झाले. तर आता नाव वर्ष्याच्या पहिल्याच महिन्यात एका मराठी अभिनेत्रींचे निधन झाले आहे. रेखा कामत या मराठी अभिनेत्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. वयाची ५९ वर्षे त्यांनी सिनेसृष्टीत काम केले. ८९ वयाच्या असताना त्यांचे निधन झाले आहे.

‘लाखाची गोष्ट’, ‘अगं बाई अरेच्छा!’, ‘कुबेराचं धन’, ‘गृहदेवता’ अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. रेखा आता या विश्वात राहिलया नाहीत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अनेक अभिनेत्यांनी देखील त्यांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांना कोणताही आजार झाला नसून त्यांचे वय झाले असल्याने त्यांचे निधन झाले आहे.

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *