Breaking News
Home / कलाकार / राहुल द्रविड ची पुतणी आहे मराठी अभिनेत्री पहा किती सुंदर दिसते

राहुल द्रविड ची पुतणी आहे मराठी अभिनेत्री पहा किती सुंदर दिसते

सध्या मराठी मध्ये अनेक मालिका आणि चॅनेल येत आहेत. प्रत्येक जण टीआरपी साठी मालिका मध्ये ट्विस्ट आणत असतो. कलर्स मराठी या वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मालिका पाहायला मिळते. या मालिकेत काम करणारी एक मुलगी राहुल द्रविड ची पुतणी आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसला असेल पण हो हे खार आहे. ती मुलगी कोण तिचे खरे नाव काय याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राहुल द्रविडला भारतभर नव्हे तर जगभर ओळखले जाते. याच राहुल ची पुतणी मराठी मालिकेमध्ये काम करताना दिसते. सुंदरा मनामध्ये भरली हि मालिका सतत चर्चेत असतेच तसेच महाराष्ट्रातील खूप लोक हि मालिका पसंत करतात. कधी कधी मालिकेला वेगळे वळण लागल्याने प्रेषक अनेकदा नाराज देखील होत असतात. आदिती द्रविड हि राहुलची पुतणी या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते.

मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या मुलीचे खरे नाव आदिती द्रविड आहे. राहुल द्रविड हे या नंदिनीचे काका आहेत. नंदिनीने सोशल मीडियावर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत तिने आपण एक कुटुंब आहोत असे लिहले आहे. सोबतच द्रविड हे आडनाव तिला खूप आवडते असे देखील लिहले आहे. फोटो मध्ये राहुल द्रविड सोबत ती आहे.

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *