Home / कलाकार / नटवर ने डिम्पल चा काढला का’टा, दिसणार नाही डिम्पल

नटवर ने डिम्पल चा काढला का’टा, दिसणार नाही डिम्पल

सध्या देवमाणूस भाग दोन हि नवीन मालिका खूप जास्त चर्चेत आहे. मालिकेत रोज नवीन नवीन ट्विस्ट येत असताना दिसत आहे. अगोदर नटवर ची बायको, नंतर पार्लर वाली ची एंट्री, यानंतर कॉन्ट्रॅक्टर ची आणि नंतर त्याच्या बायकोच्या एंट्री झाल्याने नवीन नवीन ट्विस्ट दिसतात. नटवर ने त्याच्या बायकोला मा’रून नदी’त टाकले. त्यानंतर डिम्पल चे पैसे नटवर ने चो’रले.

पैसे चो’रल्याने डिम्पलने नटवरला घाबरवण्यासाठी नदीतील गाळ काढायला सरपंचाना भाग पाडले. संतापून डिम्पल चा का’टा काढण्यासाठी नटवर ने तिचा ग’ळा आवळला. असे असले तरी ज्यावेळी दगड बांधून नदीत सोडण्यासाठी नटवर रस्सी शोधायला गेला त्यावेळी डिम्पल जागी झाली. ‘डॉ’क्टर मला मा’रू नका म्हणायला लागली, तुम्ही म्हणाल ते ऐकेल’ असे बोलून घरी पळाली.

तुम्हाला वाटले असेल कि डिम्पल मालिकेत दिसणार नाही. परंतु १२ जानेवारीच्या भागात ती उठून पुन्हा घरी जाताना तुम्हाला दिसेल. जर मालिकेतील मूळ पात्र दिसले नाही तर मालिका बघन्यात आनंद राहणार नाही. तसेच डिम्पल चा डायलॉग आहे कि, डिम्पल को सिम्पल नही समझणेका. आता नटवर च्या कृ’त्याने डिम्पल पुढे शांत राहून डॉ’क्टरचे कार’स्थान कसे जगापुढे आणते ते नंतर पाहायला मिळेलच.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.