देवमाणूस मधील नटवर ची बहीण पहा किती सुंदर दिसते

देवमाणूस हि मालिका येऊन बंद झाली. हि मालिका सत्य घटनेवर आधारित आहे असे सांगितले जात होते. या मालिकेस लोक पसंती दाखवत असल्याने ती मालिका पुन्हा देवमाणूस भाग दोन या नावाने सुरु झाली. देवमाणूस भाग एक मध्ये किरण गायकवाड हा अभिनेता डॉ’क्टर ची भूमिका करत होता. त्याने मालिकेत अनेक लोकांना संपवले. मात्र शेवटी तो मे’ला नसून जि’वंत आहे असे दाखवले गेल्याने त्याचा भाग दोन आला.

देवमाणूस भाग दोन मध्ये डॉ’क्टर म्हणजेच किरण नटवर म्हणून लोकांसमोर आला. मात्र तो जुना देविसिंगचं आहे तो दुसऱ्यांचे सोंग घेत आहे. आज आपल्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला डॉ’क्टरच्या म्हणजेच किरण गायकवाडच्या बहिणी विषयी सांगणार आहोत. मालिकेत अनेक सुंदर सुंदर बायकांना, मुलींना फसवणाऱ्या किरण ची खरी बहीण कशी दिसते आणि तिचे नाव या बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.

किरण च्या बहिणीचे नाव योगिनी पोफळे असे आहे. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले असल्याने तिचे सासरचे आडनाव ती लावते. काही दिवसापूर्वी दोघांचे भाऊबीजेच्या फोटो सोशल मीडियावर आले होते. तुम्हाला किरन ची बहीण कशी वाटेत ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. योगिता देखील सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असताना दिसते मात्र ती अजून प्रसिद्धीस आलेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *