या कारणामुळे हि मालिका होणार बंद

अनेक मालिका टीव्हीवर आल्या आणि गेल्या. पूर्वी दुरदर्शन हे एकाचं चॅनेल सर्व लोक पाहत होते. मुळात खूप कमी लोकांकडे टीव्ही होते कारण टीव्ही घेण्याइतके पैसे देखील लोकांकडे नव्हते. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा त्यावेळी होत्या. जरी कोणाकडे टीव्ही असला तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. रंगीत टीव्ही तर खूप कमी लोकांकडे होते.

आता मात्र सर्वांकडे रंगीत टीव्ही आले आहेत. त्यासोबतच केबल, डीटीएच, ऑनलाईन टीव्ही देखील लोक आता पाहतात. मनोरंजनाची अनेक साधने आहेत पण अजून देखील सगळीकडे टीव्ही पहिले जाते. अनेक मालिका, अनेक चॅनेल आता आले आहेत. मराठी मधील झी वाहिनी खूपच प्रसिद्ध वाहिनी असून लोक तिला पसंती दाखवत असतात.

सध्या एक मालिका येऊ कशी तशी मी नांदायला हि बंद होताना दिसत आहे. या मालिकेत स्वीटू च ओम सोबत लग्न झालं आहे. सगळं काही चांगलं झालं असून फक्त आता ओम ची बहीण म्हणजेच मालविका नीट नाही. पण नवीन मालिका येत असल्याने आता स्वीटू ची येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला हि मालिका आवडते कि नाही हे नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *