NMJOKE

आता आता या अभिनेत्याच्या भावाचे निधन

मागील दोन वर्ष्यात को रोना मुळे अनेक लोकांचे निधन झाले. पूर्ण जग या आजारातून बाहेर येत असताना नवीन ओ’मायक्रो’न ने थैमान घातले आहे. अनेक मोठे कलाकार देखील आपल्याला २०२०-२१ मध्ये सोडून गेले. मित्रानो मृत्यू तर सर्वांचा होणार आहेच पण को’रोनो मुळे अनेकांचे कुटुंब रस्त्यावर आले. लोक, मुले अनाथ झाले त्यामुळे योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

जसे बॉलिवूड, हॉलिवूड आहे त्याच प्रमाणे साऊथ च्या भागात देखील त्यांच्या भाषेतील साऊथ चित्रपट येत असतात. सध्या साऊथ चे चित्रपट खूप गाजत आहेत आणि सगळे त्याला पसंती दाखवत आहेत. पुष्पा हा देखील चित्रपट खूप गाजला आहे. मात्र याच वेळी एक दुःखाची बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांच्या जवळच्या व्यक्तीचे नि’धन झाले आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो कि महेश बाबू यांचे मोठे भाऊ रमेश बाबू यांचे आताच निधन झाले आहे. रमेश यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. यातच त्यांचे भाऊ म्हणजेच महेश बाबू याना देखील को’रोना झाल्याने त्यांना दूर ठेवले गेले आहे. रमेश यांनी अनेक चित्रपट दिगदर्शित केले आहेत. ईश्व्वर त्यांच्या आ’त्म्यास शांती देवो हीच इच्छा.

Exit mobile version