माझा होशील ना मधल्या आदित्य ची बायको पहा कशी दिसते

मित्रानो तुमच्या लहानपणी मराठी चॅनेल इतके नव्हते त्यामुळे सगळ्यांना दूरदर्शन हे एकच चॅनेल पाहायला मिळायचे. शक्तिमान, शाका लका बूम बूम असे कार्यक्रम मुलांना फार आवडायचे. तशीच एक मालिका “सोन परी” देखील होती. या सोन परी मालिकेतली सोना अँटी म्हणजेच सोन परी हि मराठमोळी अभिनेत्री आहे तिचे नाव मृणाल कुलकर्णी आहे.

मृणाल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपट मालिका मध्ये काम केले त्यांची ओळख भारतभर आहे. यांच्या मुलाचे नाव विराजास कुलकर्णी तो आईप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकला नाही. माझा होशील ना मालिकेत विराजसने आदित्य ची भूमिका साकारली आणि त्या मालिकेमुळेच त्याची महाराष्ट्रात ओळख बनली. मृणाल साठी आता तो सून घेऊन येणार आहे आणि हि बातमी स्वतः तिच्या सुनेने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.

विराजस कुलकर्णी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्या प्रेमात आहे. ते दोघे एकमेकांसोबतचे व्हिडीओ खूपदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे लोकांना वाटत होते. मात्र आता शिवानी ने तिच्या सोशल मीडियावर अंगठी घातलेला फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने २०२२ मध्ये मी अंगठी घातली असे लिहून जगजाहीर केले आहे. या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *