Home / कलाकार / देवमाणूस मधल्या काँट्रॅकटर ची बायको पाहून तिला बघतच बसाल

देवमाणूस मधल्या काँट्रॅकटर ची बायको पाहून तिला बघतच बसाल

मित्रानो देवमाणूस चा पूर्वीचा भाग बंद झाला त्यानंतर २० डिसेंबर २०२१ रोजी देवमाणूस भाग २ सुरु झाला. या मालिकेत डॉक्टर स्वतः कोण आहे हे अजून कोणालाच सांगत नाही. स्वतःच्या राजस्थानी पत्नीचा काटा काढून तो गावातच राहिला आहे. त्यानतर मालिकेत नवीन नवीन लोकांची एंट्री होताना दिसत आहे. जेव्हा मालिकेत डिम्पल ची पार्लरवाली आली तेव्हा असे वाटत होते कि डॉक्टर चा पुढचा डाव तीच असेल पण तसे सध्या दिसून येत नाही.

४ डिसेंबर च्या भागामध्ये काँट्रॅकटर ला पैसे देण्यासाठी डॉक्टर ला बोलवले जाते. डॉक्टर काँट्रॅकटर ला पैसे न देता तिच्या पत्नीला बोलावतो आणि तिला इम्प्रेस करत असतो. त्यावेळी धन घरातल्या महिलेकडे असावं असं तो म्हणतो. काँट्रॅकटर च्या बायकोकडे पैसे दिल्याने तो बायकोला गावातच सोडून निघून जातो. त्यानंतर डॉक्टर जादू करून पानाचे फुलात रूपांतर करतो आणि ते फुल तिला देतो.

नंतर नळाला पाणी येते आणि ती भिजते. त्यानंतर डॉक्टर रात्री थन्डी असल्याने तिला रस्त्यावर पाहतो आणि स्वतःची शाल तिला देऊन घरी नेतो. घरी नेऊन पन्हाळा तिला सर्दीसाठी काढा बनून देतो आणि तिला इम्प्रेस करतो. आता डॉक्टर काँट्रॅकटर च्या बायकोला कसे फसवून लुटतो ते पुढे पाहायला मिळेलच. लगीर झालं जी मालिकेत तिने शीतलच्या काकी म्हणून काम केले होते.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.