Home / कलाकार / नवीन वर्ष्यात पंड्या च्या बायकोने दिली आनंदाची बातमी

नवीन वर्ष्यात पंड्या च्या बायकोने दिली आनंदाची बातमी

मित्रानो भारताचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट नसला तरी देखील क्रिकेट ला भारतात खूप जास्त महत्व दिले जाते. तरुणपिढी सर्वात जास्त क्रिकेटला महत्व देताना दिसत असते. ज्याप्रमाणे बॉलिवूड मधले हिरो हिरोईन चे चाहते म्हणजेच फॅन्स असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स चे देखील खूप लाखो फॅन्स आहेत. भारत पाकिस्तान ची मॅच जर असेल तर सगळेच आवर्जून ती मॅच बघत असतात. अनेक जुने गाजलेले खेळाडू सेवानिवृत्त झाले आहेत.

सचिन सारख्या मोठ्या खेळाडूने देखील काही वर्षयांपूर्वी क्रिकेट चा निरोप घेतला. त्यानंतर अनेक नवे खेळाडू आले आणि त्यांनी तरुणांमध्ये आपली जागा निर्माण केली. हार्दिक पंड्या देखील यातीलच एक नवीन खेळाडू आहे. पंड्या त्याच्या नवनवीन कारनाम्यांमुळे खूप गाजला गेलेला आहे त्यानंतर त्याने लग्न केले. आपल्या पत्नीसह पंड्या अनेकदा चर्चेत आलेला आहे. आज आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्याबाबत‌ माहिती देणार आहोत.

दोघांनी एक नवीन फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी गुड न्यूज दिली आहे का हे आपण पाहणार आहोत. नताशा ही अतिशय मा’दक आणि हॉ’ट अशी आहे. सध्या त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशाचे बेबी बंप दिसत आहे. फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट केल्या कि दुसऱ्यांदा हार्दिक पांड्या बाप होणार आहे का. याहून असे दिसून तर येते कि नताशाने गुड न्यूज दिली आहे पण नक्की काय ते आत्ता सांगता येत नाही.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.