लग्नानंतर आता कतरीना आणि विकी चे हनीमूनचे फोटो पाहून हैराण व्हाल

मित्रानो कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जोडीला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला. विकी कौशल आणि कतरिना लग्नानंतर एकमेकांवर मोकळ्या पने प्रेम दाखवताना करताना दिसत आहेत. ९ डिसेंबर ला लग्नबंधनात अडकलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नातील अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले.

लग्न झाल्यानंतर कतरिना कैफने तिचा पहिला सण विकी सोबत साजरा केला आहे. दोघांनीही रोमँटिक पद्धतीने ख्रिसमस साजरा केला. कतरिना कैफ दरवर्षी ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करते, त्यामुळे यंदा कतरिना तिचा पहिला ख्रिसमस सण विकी च्या परिवारा सोबत साजरा करत आहे. सध्या त्यांचे हनिमूनचे फोटो देखील आले आहेत आणि त्यांच्या हनीमूनची चर्चा देखील होत आहे.

त्यांच्या फोटोमध्ये तुम्हाला दोघांमधील प्रेम आणि रोमँ’टिक शैली स्पष्टपणे पाहायला मिळते. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विकीने त्याच्या इंस्टाग्रामवर कतरिना कैफसोबत एक रोमँ’टिक पोस्ट शेअर केली आहे. तुम्हाला त्या फोटोमध्ये विकी कौशल कतरिना कैफला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. या जोडीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

हा बघा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *