देवमाणूस मालिकेत आल नवीन पाखरू पहा कोण आहे

देवमाणूस हि मालिका खूप गाजली ती खूप लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेमुळे त्याचा दुसरा भाग आणला. देवमाणूस २ ही मालिका सुरू होऊ नुकताच आठवडा झाला असेल तोच यामध्ये एक मोठा ट्वीस्ट येणार असल्याचे दिसून येते. गावासाठी देवमाणूस म्हणून असलेला डॉ’क्टर खू’नी आहे यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. पुराव्या अभावी सुटलेला डॉ’क्टर पुन्हा एकदा गावात आला.

तो डॉक्टर नाही आणि त्याने भलत्याच व्यक्तीचं सोंग घेतलं. ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये कोणताही संशय निर्माण होऊ नये अशी त्याची नवी चाल होती. मात्र डिंपलला पहिल्यापासूनच संशय होता कि हा व्यक्ती डॉक्टर कसा आहे हे त्याच्या बायकोला पटवून देते. या सगळ्या प्रकरणात देवमाणूस २ मध्ये पहिला बळी कोणाचा जाणार याची ग्राहकांना उत्सुकता होती.

आता तोच डॉ’क्टर पुन्हा मालिकेत परतला आहे. या डॉक्टरने आपल्या पत्नीची ह’त्या केली आणि आता तो डॉक्टर म्हणून पुन्हा गावात येणार का? याची उत्सुकता आहे. डॉ’क्टर डिंपलला पुन्हा आपली बायको म्हणून स्वीकारणार का? आता वाड्यामध्ये असलेल्या दवाखान्याच्या जागी डिम्पल चे पार्लर आहे. त्या पार्लरमध्ये नवीन पार्लरवालीची एंट्री झाली आहे. याहून असे वाटते कि डॉ’क्टर आता हिला लुटून तिचा पण फसवून काटा काढेल. पार्लर वालीचे नाव पिंकी असून पुढे काय होते ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *