बसपन का प्यार मधला मुलगा चा झाला अपघात

सोशल मीडियावर सतत काही न काही ट्रेंडिंग ला येत असत. काही दिवसांपूर्वी एक गाणं बचपण का प्यार हे ट्रेंडिंग ला आलं होत. हा व्हिडीओ खूप जुना होता जवळपास तीन वर्ष जुना हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. त्यानंतर त्या मुलाला खूप प्रसिद्धी मिळाली अनेकांनी त्याला भेटून सेल्फी काढायला गर्दी केली. तर काही मोठ्या कलाकारांनी त्याला कामाची ऑफर देखील दिली.

बादशाह या पंजाबी गायकाने देखील यासोबत काम केले आणि त्याला कामाची ऑफर दिली. जे गाणं वायरल झालं होत त्यावर नंतर ऑफिसिअल गाणं देखील रिलीज केलं गेलं. त्या छोट्याच नाव सहदेव दिर्दो आहे आणि तो छत्तीसगड मध्ये राहतो. या मुलाचा अपघात झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार

मंगळवारी २८ डिसेंबर २०२१ ला त्याचा दुचाकीवरून जाताना अपघात झाल्याचे समोर आले. ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाले त्या स्थळाचे नाव शबरीनगर असे आहे. दुचाकीवरून तो जात असताना त्यांची गाडी स्लिप झाली आणि तीघेही जखमी झाले. सहदेव ला डोक्याला खूप मार लागल्याचे दिसून येते. तो लवकर बरा व्हावा हीच इच्छा व्यक्त करतो.

हा आहे व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *