NMJOKE

दिरासोबत वाहिनीचा तुफान डान्स पाहून वेडे व्हाल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकतेने बसता आणि तुमचा वेळ कसा जातो हे तुम्हाला कळतही नाही. एक करमणूक म्हणून आपण अनेक व्हिडिओ बघत असतो. काहींना खाण्याच्या पदार्थांसंबंधी व्हिडिओ आवडतात तर काहींना टेक्नॉलॉजी संबंधित तर काहींना डान्स. अनेक विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात.

आज इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो व्हिडिओ खूप आवडेल. हा व्हिडिओ एका लग्न कार्यक्रमात शुट केला आहे जिथे तुम्ही बऱ्याच जणांना नाचताना पाहू शकता. आजकाल अनेक लग्नामध्ये डान्स केला जातो यामध्ये मग काही ठिकाणी नवरा नवरी स्वतः नाचतात तर काही ठिकाणी नवरा नवरीसाठी इतर नातेवाईक डान्स करतात.

आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तिथे तुम्ही दिर आणि वहिनीला डान्स करताना पाहू शकतात. दोघेही खूप सुंदर नाचत आहेत. जसा त्यांचा डान्स आहे तसे ते दिसायलाही खूप सुंदर आहेत. आजूबाजूलाही अनेकजण नाचताना तुम्हाला दिसतील. या दिर आणि वहिनीची चांगलीच जोडी जमली आहे. तुम्हीही हा डान्स नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका.

बघा हा व्हिडीओ:

Exit mobile version