Home / कलाकार / ओ माय फ्रेंड गणेश मधला छोटा आहे मुलगी पहा आता किती सुंदर दिसते

ओ माय फ्रेंड गणेश मधला छोटा आहे मुलगी पहा आता किती सुंदर दिसते

चित्रपटसृष्टीत आपण आजपर्यंत अनेक चित्रपट तसेच मालिका पाहील्या आहेत. त्यांमुळे आपली आजवर खूप करमणूक झाली आहे. तुम्ही ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ हा चित्रपट तर पाहीलाच असेल. लहान मुलांचा हा खूप आवडीचा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून लहान मुलांना असे वाटते की आपणही घरी जेव्हा गणपती बाप्पांना

घेऊन येऊ तेव्हा चित्रपटाप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या बरोबर खेळतील, नाचतील, गाणे म्हणतील आणि माझेही बेस्ट फ्रेंड बनतील. बालवयात असतानाचा हा सर्वांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रमुख पात्र तर तुमच्या लक्षात असेलच ज्याचे नाव आहे आशू. या चित्रपटात आशू म्हणजे एक मुलगा दाखवला आहे

पण मित्रांनो तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की आशू हा खऱ्या आयुष्यात मुलगा नसून एक मुलगी आहे. तुम्हालाही हे वाचून धक्का बसला ना? आशू हा मुलगा नसून एक मुलगी आहे. ही मुलगी खऱ्या आयुष्यात दिसायलाही खूप सुंदर आहे. तुम्ही तीचा आत्ताचा फोटो पाहीला तर ते समजून येईलच. आजची ही माहीती तुम्हाला आवडली का? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

About nmjoke.com

Check Also

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. …

Leave a Reply

Your email address will not be published.