या मराठी शाळेतल्या मुलींचा डान्स पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल

शाळा म्हणलं कि आपल्या बऱ्याच आठवणी जाग्या होतात, हो ना ? प्रत्येकाच्या या बाबतीमधील आठवणी या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात मग ती कोणाला शाळेतील शिक्षकांची तर कोणाला एका खास मैत्रिणीची किंवा मित्राची असू शकते. शाळेत असताना अनेक स्पर्धा सुद्धा घेतल्या जायच्या आणि उत्सुक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी व्हायचे आणि स्वतः दुसऱ्यांपेक्षा वेगळं काय करू शकतो याचा विचार करत असतात.

तुम्ही आम्ही जवळपास सर्वांनी शाळेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग तर घेतलाच असेल. त्यावेळी शाळेत अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. असाच एक वार्षिक स्नेहसंमेलनाचा विडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा विडिओ एका ग्रुप डान्सचा आहे ज्यामध्ये सुंदर मुली नाचत आहेत. या मुलींनी पोशाख हा साधाच केला आहे पण त्यांचा डान्स खूप सुंदर आहे. या विडिओत अनेक गाणी समाविष्ट केली आहेत ज्यामुळे डान्सला अजून शोभा आली आहे.

मुली खूप जोशात आणि मनमोकळे पणाने नाचत आहेत. त्यावेळेचा खूप आनंद घेत आहेत. असे स्टेजवर जाऊन सर्वांसमोर नाचणे आपल्याला जरी सोप्पे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात खूप अवघड असते. व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर मधली मुलगी खूप छान डान्स करत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्हालाही हा डान्स कसा वाटला किंवा तुमच्या शाळेतील काही आठवणी आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *