या अभिनेत्रीने केला खुलासा हि अभिनेत्री आहे चो’र

‘माझा होशील ना’ या मालिकेतील श्रीमंत हुशार आणि धाडसी मुलगी म्हणून सई हीची ओळख आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ही ‘माझा होशील ना’ या मालिकेतील सईची व्यक्तिरेखा साकारत आहे. परंतु एवढी प्रसिद्ध असलेली गौतमी हिच्यावर तीच्या स्वतःच्याच बहिणीने आरोप लावले आहेत की ती एक चोर आहे. गौतमीची बहीण सुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जीचे नाव मृण्मयी देशपांडे आहे.

मृण्मयी ही सध्या ‘सारेगमप लिटल चॅम्पस’ या रिऍलिटी शोमध्ये होस्ट म्हणून काम करत आहे. याच मृण्मयीने गौतमीवर आरोप लावला आहे की, ती एक चोर आहे. काही दिवसांपूर्वी मृण्मयीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तिने सांगितले होते की गौतमी एक चोर आहे. ती अशी का बरं म्हणली असेल? चला तर मग जाणून घेऊयात त्यामागचे खरे कारण.

मृण्मयीने त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, ती एकदा गौतमीच्या घरी गेली होती आणि गौतमीचे कपाट ती आवरत होती. आवरत असताना तिला अनेक ओळखीचे कपडे दिसले जे तिचे हरवलेले कपडे होते. आणि ज्या ज्या वेळी कपडे हरवले होते तेव्हा मृण्मयीने गौतमीला विचारले होते की, तू ते कपडे पाहिले का?

पण त्यावेळी गौतमी म्हणायची की ताई मी नाही पाहिले ते कपडे. मृण्मयीला कपाट आवरत असताना जे कपडे सापडले ते तिचे तेच हरवलेले कपडे होते जे गौतमीकडे दिसले. म्हणजेच याचा अर्थ असा की गौतमीने मृण्मयीचे कपडे चोरले होते. ही गोष्ट मृण्मयीला कपाट आवरताना समजले. यामुळेच गौतमी हि एक चोर आहे असा मृण्मयीने तिच्यावर आरोप केला आहे.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *