Home / कलाकार / सर्वांसमोर हा मुलगा जे करू लागला ते पाहून मुलीना लाज वाटली

सर्वांसमोर हा मुलगा जे करू लागला ते पाहून मुलीना लाज वाटली

आता बऱ्याच लोकांचे असे झाले आहे की, त्यांनी सोशल मिडियावरचे जवळपास खूपसे व्हिडिओ या कोरोना काळात घरी बसल्या बसल्या बघून काढले आहेत. काही जणांना तर असा प्रश्न करतो की आता सोशल मीडियावर काय बघावे? कारण जेव्हा कधी मोबाईल हातात घेतो तेव्हा पाहिलेलेच व्हिडिओ नंतरही दिसतात. मग अशावेळी जेव्हा तुम्ही सोशल मीडिया चालू करता तेव्हा जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले तर तुमचेही मन खुश होईल.

तर मग असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या करमणुकीसाठी आम्ही आणत असतो तर आमच्या या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा. आज तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सार्वजनिक ठिकाणी जर कोणी नको त्या गोष्टी करत असेल तर सर्वांनाच ते पाहताना लाज वाटते.

जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला समजेल की हा मुलगा नक्की असे काय करत आहे ज्यामुळे सर्वजण त्याला पाहून लाजत आहेत. एका मुलाने तर येऊन तो जे करत आहे ते पाहून त्याला लाथ सुद्धा मारली आहे. बऱ्याच मुली जातायेता ते पाहत होत्या आणि त्यांनाही लाज वाटत होती. काहीजणी तर तिथून जायला घाबरत सुद्धा होत्या. तुम्हीही जर असा काही प्रसंग आला तर काय कराल? मित्रांनो, व्हिडिओ खूप मजेशीर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. …

Leave a Reply

Your email address will not be published.