म्हातारीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

आपल्याकडे अनेक सण तसेच कार्यक्रम साजरे केले जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी डॉल्बीवर गाणी सुद्धा वाजवली जातात आणि अनेकजण त्या गाण्यांच्या तालावर नाचून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. नेहमीप्रमाणे असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी आज इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटेल. हा व्हिडिओ एका समारंभातील आहे जिथे डॉल्बीवर गाणी वाजवली जात होती.

एका तरुण व्यक्तीलाही असा डान्स करता येणार नाही जसा या व्हिडिओमध्ये ही वय झालेली आजीबाई करत आहे. तरुण मुलं सुद्धा तिचा डान्स आणि तिची ती डान्स करण्याची इच्छा पाहून प्रेरित होतील. ही म्हातारी आजी मनसोक्त नाचत आहे आणि त्या क्षणाचा आनंद घेत आहे. तिला तिच्या वयाची अजिबात फिकीर नाही.

तुम्ही जर व्हिडिओत पाहाल तर त्या आजीचे असेही नाही की ती एका जागेवर उभा राहून नाचत आहे, तिने नाचताना तिथला बराचसा जागेवर इकडे तिकडे करत नाचली आहे. या वयातील तिची ही शक्ती आणि डान्स करण्याची इच्छा खरंच कौतुकास्पद आहे. तुम्हालाही या आजीबाईचा डान्स कसा वाटला आणि पाहून तुम्हालाही मजा आली का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *