Home / कलाकार / लग्नामध्ये नवरा नवरीने केलेला डान्स होत आहे वायरल

लग्नामध्ये नवरा नवरीने केलेला डान्स होत आहे वायरल

आपल्याकडे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि बरेच नातेवाईक सुद्धा त्यावेळी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. सध्या लग्नात अनेक धमालमस्ती केली जाते. काही ठिकाणी नवरा किंवा नवरी हे एकमेकांसाठी डान्स करतात तर काही ठिकाणी नवरानवरीचे मित्रमंडळी त्यांना चित्रविचित्र भेटवस्तू देऊन सगळ्यांना हसू आणतात. आजही इथे तुमच्यासाठी असाच एक तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे.

हा व्हिडिओ लग्नातील आहे. तुम्ही जर पाहिले तर नवरा आणि नवरी दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांची जोडी ही एकमेकांना अगदी साजेशी आहे. नवरा हा त्याच्या मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत नाचत आहे. तर मुलगीही तिच्या मैत्रिणी तसेच नातेवाईकांसोबत नाचत आहे. तुम्ही बऱ्याच चित्रपटात असे पाहिले असेलच. अगदी चित्रपटाची आठवण होईल असे दृश्य त्यांनी तिने बनवले आहे.

मुले ही स्वतः गाणी म्हणून सुद्धा नाचत आहे जे की तुम्हाला इतर व्हिडिओपासून वेगळे वाटेल. सगळ्यांमध्ये खूप जोश आहे आणि त्या लग्नाचा संपूर्ण आनंद घेत आहेत. शेवटी जर तुम्ही पाहिले तर स्टेजवर जाऊन सुद्धा नवरानवरी नाचत आहेत आणि नंतर आनंदाने एकमेकांना हार घालत आहेत. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. …

Leave a Reply

Your email address will not be published.