Home / कलाकार / लग्नामध्ये मित्रमंडळींनी केलेला ग्रुप डान्स तुम्हाला नक्की आवडेल

लग्नामध्ये मित्रमंडळींनी केलेला ग्रुप डान्स तुम्हाला नक्की आवडेल

आपल्या घरी किंवा आजूबाजूला अनेक कार्यक्रम होत असतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नकार्य असो वा कोणता सण जास्तकरून सगळीकडे डॉल्बी ही लावली जाते आणि डीजेच्या तालावर बरेच जण ठेका धरतात आणि त्या कार्यक्रमात रंगत आणतात. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन आनंदी होईल.

हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे आणि तुम्हाला माहितच आहे की, यावेळी आपल्या जवळपासचे सर्व नातलग मंडळी गोळा होतात. अनेक मित्रमैत्रिणीही या कार्यक्रमात येऊन मजा आणतात. व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला काही मुलंमुली डान्स करताना दिसतील. जवळपास या स्टेजवर चार जोड्या डान्स करत आहे. सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने डान्स करत आहेत.

व्हिडिओ शूटिंग मध्येही यांचा डान्स सगळीकडून घेतला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायला मजा येते. जर तुम्ही नंतर पाहिले तर जेव्हा त्यांची कुरिओग्राफर सर्वांना डान्स करायला बोलावते तेव्हा नवरा आणि नवरीसुद्धा येतात आणि सगळेजण मिळून डान्स करू लागतात. त्यांच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा आहे. त्यांचा तो आनंद चेहऱ्यावर उठून दिसत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला? त्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.