Home / कलाकार / बहिणीच्या लग्नात भावाने बहिणीसोबत केलेला डान्स तुम्हाला खूप आवडेल

बहिणीच्या लग्नात भावाने बहिणीसोबत केलेला डान्स तुम्हाला खूप आवडेल

आजपर्यंत तुम्ही लग्नामध्ये केलेल्या डान्सचे अनेक विडिओ पाहिले असतील परंतु आज जो विडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हाला सुद्धा असे वाटेल कि मलाही असा जीवापाड प्रेम करणारा भाऊ पाहिजे. लग्नामध्ये नवऱ्याने किंवा नवरीने एकमेकांसाठी केलेले डान्स तुम्ही पाहिले असतील परंतु आजच्या व्हिडिओसारखा डान्स तुम्ही याआधी नसेल पाहिला.

व्हिडिओला अगदी साजेसे असे गाणे पण दिले आहे :’तारो का चमकता गेहना हो’. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कि नवरीबरोबर तिचे बहीण भाऊ पहिल्यांदा खूप आनंदाने नाचत असतात परंतु त्यांचे मन नंतर खूप भरून येते आणि त्यातील एक बहीण खूप रडू लागते. नवरीला सुद्धा तुम्ही रडताना पाहू शकता तरीही पांढरा शर्ट

घातलेला भाऊ हा तिच्याबरोबर नाचत असतो. त्यालाही खूप रडू येत असेल तरीही तो चेहऱ्यावर हसू ठेवून आहे कारण बहिणीला अजून रडू येऊ नये. खरंच या सर्वांमध्ये एकमेकांबद्दल खूप आपुलकी आणि जीवापाड प्रेम आहे आणि ते दिसूनही येत आहे. तुम्हालाही हा विडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. …

Leave a Reply

Your email address will not be published.