Home / कलाकार / पोरींना म्हणू लागला आं’टी त्यानंतर पोरींनी पहा काय केले

पोरींना म्हणू लागला आं’टी त्यानंतर पोरींनी पहा काय केले

बहुतांश म’हिला या दुसऱ्यांना त्यांचे खरे वय काय आहे हे कळून देत नाहीत. त्या नेहमी त्यांना जेवढे जमेल तेवढ स्टायलिश राहायचा प्रयत्न करतात. आजकालच्या मॉडर्न मुली तर स्वतः दुसऱ्यापेक्षा कशी सुंदर दिसेल याकडे बघत असतात आणि जर अशा मॉडर्न मुलींना रोडवरून जाताना कोणी आं’टी म्हणून हाक मारली तर तुम्हाला काय वाटते की त्या मुलीची तुमच्या आं’टी या हाकेवर काय प्रतिक्रिया असू शकते? कल्पना करूनच तुम्हालाही कदाचित माझ्यासारखे हसू येत असेल.

हाहा!!! काही मुली तर तुम्हाला सोडतील जाऊदे कशाला कोणाच्या नादी लागायचे पण काही मुली तुम्हाला भांडतील सुद्धा आणि मारायलाही कमी करणार नाहीत. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडीओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. पोट धरून धरून हसाल एवढा मजेशीर असा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अली अहमद याने काढला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिले अलीने ज्यावेळी काही मुलींना आं’टी म्हणले त्यावेळी त्यांनी काही जास्त प्रतिक्रिया दिली नाही. फक्त त्यांना थोडेसे विचित्र वाटले. परंतु काही मुलींनी त्याला आं’टी का म्हणला यामुळे जबरदस्त जाब विचारला आहे. एक मुलगी जर तुम्ही पाहिले तर त्याला चक्क धक्का मारत होती. त्याने नंतर सर्वांना सांगितले की तो प्रेन्क साठी व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळे त्या मुली नंतर थोड्या हसू लागल्या. तुम्हालाही हा प्रेन्क व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. …

Leave a Reply

Your email address will not be published.