आजोबांच्या भांडणात शि’व्या ऐकून पोट धरून हसाल

आपल्याकडे अनेक कारणांवरून अनेक जणांबरोबर भां’डण होत असतात. कोणाचे शेजाऱ्यांबरोबर होते तर कोणाचे घरातल्याच व्यक्तींबरोबर तर कोणाचे रोडवरून येताजाता सुद्धा. भां’डणाला फक्त थोडेसे निमित्त लागते की लगे भां’डण व्हायला चालू. तुम्हालाही आलाय का असा अनुभव कधी? नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे पोट धरून धरून हसाल. हा व्हिडिओ एका गावातील आहे जिथे तुम्ही एकदम साधी माणसं पाहू शकता. त्यांचे राहणीमान खूप साधे आहे. यामध्ये काही तरुण एका म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करत आहेत. गावात बऱ्याच वेळा असे घडते की आपण ओळखीच्या माणसाची खिल्ली उडवतो आणि सगळेजण हसत असतात. त्या क्षणाची मजा घेत असतात. यामध्येही असेच काहीसे घडले आहे. एका म्हाताऱ्या माणसाला काहीजण चहा देतो तसेच दा’रू पिली यावरुन चिडवत आहेत आणि

तो म्हातारा बाकीचे त्याची चेष्टा करत आहेत हे माहिते म्हणून त्यांना शि’व्या देत आहे. तेही तरुण हसत हसत त्या शि’व्या ऐकत आहेत कदाचित त्यांनाही ते सवयीचे असावे किंवा माहीत असावे की तो म्हातारा तसे बोलतो. जेव्हा त्या म्हाताऱ्याला समजते की त्याचा व्हिडिओ काढला जात आहे तेव्हा तो शांत बसतो ते पाहून तर तुम्हाला खूप हसायला येईल. नंतर अचानकच तो बोलायला ही लागतो. मित्रांनो, खूप मजेशीर व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *