Home / कलाकार / शार्दूल ची खरी आई पाहून तुम्ही खुश व्हाल

शार्दूल ची खरी आई पाहून तुम्ही खुश व्हाल

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेमध्ये एक बालकलाकार आहे जो सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. त्याचे नाव शार्दूल आहे. आज आपण याच शार्दूल बद्दल त्याची खऱ्या आयुष्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचत रहा.

शार्दूलचे खरे नाव अन्वीत हर्डीकर असे आहे. तो सध्या जवळपास सहा वर्षांचा आहे. अन्वीतचा जन्म हा मुंबईमध्ये झाला. त्याला आधीपासूनच अभिनयाची आवड आहे त्यामुळे तो सध्या अनेक मालिकांमध्ये आपल्याला काम करताना दिसत आहे. तो पहिलीमध्ये शिकत आहे. ‘आग्गबाई सुनबाई’ या मालिकेमध्येही आपण त्याला पाहिले आहे.

अन्वीत हा खूपच खोडकर असा मुलगा आहे. सध्या शूटिंगला जातानाही त्याबरोबर घरातील कोणीतरी बरोबर असतेच. त्याच्या आईचे नाव ऐश्वर्या हर्डीकर आहे तर वडिलांचे नाव अनिकेत हर्डीकर असे आहे. अन्वीतने एवढ्या लहान वयातच त्याचे खूप सारे चाहते बनवले आहेत. पुढे जाऊनही जर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले तर तो एक खूप छान उत्तम कलाकार बनेल याची सर्वांना खात्री आहे. तुम्हालाही अन्वीत म्हणजेच शार्दूल एक बालकलाकार म्हणून कसा वाटतो? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेचा काही दिवसांपूर्वी शेवट झाला. बऱ्याच जणांना हा शेवटचा भाग समजला नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *