Home / कलाकार / देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा

देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेचा काही दिवसांपूर्वी शेवट झाला. बऱ्याच जणांना हा शेवटचा भाग समजला नाही. तुम्ही आज इथे याच ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटचा भाग कसा होता हे जाणून घेऊ शकता. चला तर मग पाहुयात या मालिकेत शेवटच्या भागांत नक्की काय घडले. अजितने जाता जाता रिंकी भाभीचा खू’न केला नंतर चंदाने अजितला मा’रण्या’चा प्रयत्न केला.

डिंपीने दागिने आणि पैश्यांसाठी चंदाला मा’रलं. यानंतर डिंपी पळून जात असताना कदाचित अजितला शुद्ध आली असणार आणि अजितने डिंपीला उलट ब्लॅ’कमेल केले असणार की, तू जर इथून पळून गेलीस तर मी पो’लि’सांना सांगेल की, तू माझी साथीदार आहे आणि चंदाला तूच मारल आहेस. मग डिंपीने आणि अजितने मिळून रिंकी आणि चंदाला यांना एकत्र जाळून तिथे चष्मा आणि घड्याळ मुद्दाम सोडले असतील.

नंतर डिंपीने देवीसिंगला म्हणजेच अजित कुमारला दवा’खान्यात नेले आणि आता देवीसिंग मे’ला अस समजून पो’लीस ही के’स बंद करणार. यानंतर डिंपी आणि अजित कुमार हे या प्रकरणाची शांतता झाल्यावर आपल्या आपल्या वाटेला जाऊन स्वतःचे आयुष्य जगणार. अशा प्रकारे ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट झाला होता. हा पहिल्या सीजनचा शेवट कदाचित सीजनची सुरुवात असू शकते.

About nmjoke.com

Check Also

आयेशा ची बहीण पाहून तिच्यामागे वेडे व्हाल

स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. मालिकेत अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *