देवमाणूस २ नवीन मालिका या दिवशी सुरू होणार

अगदी कमी काळात प्रसिद्ध झालेल्या मालिकांमध्ये झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका आहे. ही मालिका एका सत्य घट’नेवर आधारित अशी मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट झाला. त्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की, कसे डिंपी आणि अजित हे दोघे चंदा आणि रिंकीचा खू’न करतात आणि त्या के’समधून कसे बाहेर पडता येईल हे विचार करतात.

या शेवटच्या भागात एवढे खू’न करूनही अजित आणि डिंपी हे पो’लिसांच्या ता’ब्यात नसतात. पण असा ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट नाही असू शकत. मग आता पुढे काय होईल हे कसे दाखवले जाईल. तर आता झी मराठी वाहिनीने सांगितले आहे की, ‘देवमाणूस’ मालिकेचा हा पहिला सीजन संपला आहे आणि याच मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.

६ महिन्यानंतर या मालिकेचा दुसरा सीजन येण्याची शक्यता आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे जसे सीजन येत आहेत त्याप्रमाणे ‘देवमाणूस’ मालिकेचेही येतील असे सध्या तरी वाटत आहे. पहिल्या सीजनला जसा प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तसाच दुसऱ्या सीजनला सुद्धा प्रेक्षक प्रतिसाद देतील का? तुम्हाला काय वाटते? तुम्हीही सीजन २ साठी किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *