देवमाणूस मधली रिंकी खऱ्या आयुष्यात पाहून तिच्या प्रेमात पडाल

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका बंद जरी झाली असली तरी त्यामधील काही पात्रे अजूनही चर्चेत आहेत. ‘देवमाणूस’ या मालिकेने आजपर्यंत अनेक जणांची खूप चांगली करमणूक केली. ‘देवमाणूस’ ही झी मराठीवरील सुप्रसिद्ध अशी मालिका आहे. मालिकेमध्ये अजित हे मुख्य पात्र आहे पण त्याबरोबर अनेक पात्रसुद्धा आहेत जी या मालिकेला शोभा आणून देण्यात यशस्वी ठरले.

त्यामधीलच एक आहे रिंकू नावाची व्यक्तिरेखा. रिंकूची काही दिवसांपूर्वीच मालिकेत एन्ट्री झाली होती. पाहताच क्षणी रिंकू ही बऱ्याच जणांना आवडली. पण तिची खऱ्या आयुष्यातील माहिती खूपच कमी जणांना माहीत आहे. तुम्हीही तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचत राहा. ‘देवमाणूस, मालिकेत रिंकू हे पात्र अभिनेत्री संजना काळे साकारत आहे.

रिंकू ही डॉ’क्टर अजितचे नवे सावज होते. रिंकूने याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये नर्मदा हे पात्र साकारताना दिसून आली होती. तसेच फक्त मराठी या वाहिनीवरील ‘सप्तपदी’ या मालिकेत आस्था नावाची भूमिका साकारली होती.

‘गेट टुगेदर’ या चित्रपटातही अभिनय केला आहे. यानंतर तिला पुन्हा एकदा ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे प्रेक्षकांसमोर येता आले. तुम्हालाही रिंकू म्हणजेच साधना कशी वाटते? तुम्हाला रिंकी खऱ्या आयुष्यात कशी वाटली ते लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच लेख वाचण्यासाठी आमचे पेज देशील लाईक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *