चिकणी चिकणी पातळी कमर गाण्यावर या मुलींचा डान्स पाहून प्रेमात पडाल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. आता जवळपास सर्व सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओज म्हणजेच रिअल्सचा जमाना आला आहे. आजवर खूप जणांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आज तुमच्या करणमूकिसाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहे.

ज्यामध्ये एकाच गाण्यावर तुम्हाला अनेक जणांचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओमध्ये ‘चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला’ या गाण्याचे रिअल्स आहेत. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पद्धतीने या गाण्यावर ते नवीन काय करू शकतात ते केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघायला चालू केल्यानंतर तुम्हाला तो शेवटपर्यंत नक्की बघू वाटेल असा हा व्हिडिओ आहे.

यातील काही जणांचा व्हिडिओ तर एवढा सुंदर आहे की तो तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की पाहाल. या गण्यावर काही जणांनी ग्रुप डान्स केला आहे तर काहींनी सिंगल केला आहे तर काहींनी फक्त काही हावभाव देऊन त्यांचा व्हिडिओ सादर केला आहे. व्हिडिओतील पिवळी साडी घातलेल्या मुलीचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका कारण तिचे हावभाव आणि डान्स तुम्ही बघतच राहाल.

ती दिसायलाही खूप सुंदर आहे. यामध्ये एका माणसाला सुद्धा तुम्ही नाचताना पाहू शकता. त्याने तर चक्क धोतर घालून रानामध्ये डान्स केला आहे. त्याचा पूर्ण पोशाख हा शेतकऱ्याचा आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि यामधील तुमच्या आवडीचा शॉर्ट व्हिडिओ कोणता? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *