Breaking News
Home / कलाकार / फॉरेनर मुली बीच वर बसलेल्या असताना पहा त्यांच्यासोबत याने काय केले

फॉरेनर मुली बीच वर बसलेल्या असताना पहा त्यांच्यासोबत याने काय केले

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येत असतात ज्यामुळे आपली बरीच करमणूक होते. मित्रांनो तुम्ही यु’ट्युब वरती अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असाल जसं की कॉमेडी, धा’र्मिक, पाककला. तुम्ही विचार नाही करू शकणार असे अनेक व्हिडिओ युट्युब वर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही युट्युबवर अनेक वेळा प्रैं’क वाले म्हणजेच अशीच मजेमध्ये काढलेली खो’डी याचे व्हिडिओ पाहिले असतील आणि खळखळून हसला सुद्धा असाल.

असाच एक प्रैं’क विडिओ आज इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूपच मजा येईल. हा व्हिडिओ बनवला आहे रोहित शर्मा आणि मती’लदा. या व्हिडिओमध्ये पाहाल तर तुम्हाला समजेल की रोहित हा परदेशी मुलींशी बोलत आहे. त्याची इंग्लिश सुद्धा बरीच चांगली आहे. तुम्हालाही त्याची ही इंग्लिश आवडली का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

रोहित परदेशी मुलींना बोलतो आहे आणि त्यांना मि’ठी मा’रायची आहे अशी भावना देखील त्या मुलींसमोर व्यक्त करतो. परंतु त्या मुली बऱ्याच हुशार आहेत आणि याला त्या नाही म्हणून बोलतात. तरीही तो अजून प्रयत्न करतो. शेवटी त्या मुली ऐकत नाहीत हे समजल्यावर तो बोलतो की तू कोणत्याही मुलीला सांग तिला मी हि’प्नॉ’टाइज करेल आणि मी जे बोलेल ते ती मुलगी करेल.

मग तो एका परदेशी मुलीला बोलवतो आणि तुम्ही पाहिले तर दोन्ही परदे’शिंना तो सारख्याच पोरीला म्हणजेच मतीलदाला बोलवून हि’प्नॉ’टाइज करतो. त्या दोघींनाही खरंच असे वाटते की हा जा’दूगार आहे. त्या दोघीही रोहितबरोबर त्यांच्या इन्स्टाग्राम अका’उंटला जॉईन होतात. व्हिडिओमध्ये तसेच त्याच्या शेवटी रोहित त्यांना काय बोलतो हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.