Home / कलाकार / अजून एकदा लग्न करणार आहे करिश्मा कपूर हा आहे नवरा

अजून एकदा लग्न करणार आहे करिश्मा कपूर हा आहे नवरा

९० च्या दशकातील अनेक अभिनेता अभिनेत्री अजूनही त्यांच्या चांगल्या अभिनयामुळे सगळ्यांच्या लक्षात आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर आहे. करिश्माने ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आणी त्यातले बरेच चित्रपट खूपच सुपरहिट झाले. त्यावेळची सर्वोकृष्ट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून करिश्माची ओळख आहे.

त्यावेळी करिश्मा आणि गोविंदा यांची जोडी सुद्धा चाहत्यांनी खूप पसंत केली. परंतु लग्न झाल्यानंतर करिश्माने बॉलीवूड मध्ये काम करणे सोडून दिले. मधल्या काळात ती काही चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमामध्ये दिसली. करिश्माने २००३ साली दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. या दोघांमध्ये काही व्यक्तिगत वाद झाल्यामुळे यांचे लग्न जास्त वर्ष टिकले नाही.

अनेक वा’दवि’वाद झाले. २०१२ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. आता आशा बातम्या येऊ लागल्या आहेत की करिश्मा आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. आशा बातम्या येत आहेत की, करिश्मा आणि संदीप तोष्णीवाल हे दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. संदीप हे सुद्धा खूप मोठे उद्योगपती आहेत आणि त्याचे आधीही लग्न झाले आहे. पण हर्षिता आणि संदीपचा घटस्फोट झाला आहे.

संदीप आणि करिश्मा यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. करिश्मा जरी चित्रपटापासून दूर असली तरी तिच्या फिटनेसमुळे ती बरीच चर्चेत आहे. ४५ वर्षे होऊनही ती अजून तरुण असल्यासारखी असते. तीचे सुंदर फोटो ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नेहमी पोस्ट करत असते. तुम्हालाही करिश्मा कपूर कशी वाटते? तिने पुन्हा एकदा बॉलीवूड प्रवेश करावा का? तुमची मते आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.

 

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.