शाहरुखची हि मुलगी झाली आहे मोठी पाहून प्रेमात पडाल

बॉलीवूड बादशाह शाहरुख खानला कोण नाही ओळखत. सुपरस्टार असणाऱ्या कलाकारांचे मुले सुद्धा मिडियापासून लांब नाहीत. शाहरुखची मुलगी सुहाना सुद्धा आता सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिनेही तिचा बराच चाहता वर्ग बनवला आहे. बरेचजण तर ती बॉलीवूड मध्ये कधी येते याची वाट बघत आहेत.

सुहाना सुद्धा तिला स्वतःला बॉलीवूड मध्ये येण्यासाठी तयार करत आहे. शाहरुखच्या बायकोचे नाव गौरी खान आहे. शाहरुख आणि गौरी यांना सुहाना ही मुलगी आणि आर्यन नावाचा मुलगा आहे. आज आपण इथे सुहाना बद्दल महिती घेणार आहोत. सुहानाचा जन्म २२ मे २००० ला मुंबईत झाला. तिने पदवीचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले.

फिल्म स्कूल ऑफ न्यूयॉर्क सिटी मधून ती अभिनय शिकत आहे. ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या वेबसिरीज मध्येही सुहानाने अभिनय केला आहे. तिला फुटबॉलची खूप आवड आहे आणि १४ वर्षे गटाच्या फुटबॉल टीमची ती कर्णधार होती. याबरोबर तायक्वांडो मध्येही तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सुहानाला तिच्या कलरमुळे सोशल मीडियावरील ट्रोल्सला सामोरे जावे लागले

परंतु त्यांना तिने सडेतोड उत्तर सुद्धा दिली. एकदा सुहाना तिच्या बि’किनी वरील फोटोमुळे चर्चेत आली होती. बऱ्याच जणांनी तिला ट्रोल केले होते. सुहाना तिच्या बॉलीवूडमध्ये येण्याआधीच खूप चर्चेत आली आहे. तुमचेही सुहानाबद्दल काय मत आहे? तुम्हालाही ती बॉलीवूडमध्ये कधी उतरते याची उत्सुकता आहे का?आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *