aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

मराठमोळ्या सचिन पिळगावकर च्या बायकोचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय गाजलेले नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचे आहे. आजपर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपटात यांनी अभिनय केला आणि बरेच चित्रपट दिगदर्शित सुद्धा केले. अनेक मराठी कॉमेडी शोमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. सचिन यांचे १९८५ मध्ये सुप्रिया यांच्याबरोबर लग्न झाले.

सुप्रिया यांचे लग्नाआधीचे आडनाव सबनीस आहे हे खूपच थोड्या लोकांना माहीत आहे. सुप्रिया या सुद्धा एक अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत. आजवर यांनी बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सचिन आणि सुप्रिया यांनी ‘नच बलिये’ या डान्स शोमध्ये सहभाग घेऊन विजेती जोडी झाली होती.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंग वेळी सचिन आणि सुप्रिया यांची भेट झाली. सचिन हे त्यावेळी या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम करत होते. या दोघांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे. सिनेसृष्टी म्हणले की त्यानुसार सिनेसृष्टीतील कलाकारांना त्यानुसार राहावे सुद्धा लागते. जिथे जाईल त्यानुसार त्यांना तसे कपडे परिधान करावे लागतात.

अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या कपड्यांमुळे आणि स्टायल मुळे प्रसिद्ध होतात. तुमच्यासाठी आज इथे असेच काही सुप्रिया यांचे फोटो घेऊन आलो आहे जे तुम्हालाही खूप आवडतील. सुप्रिया या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. तुम्हीही हे फोटो नक्की पहा. मित्रांनो, तुम्हालाही हे फोटो कसे वाटले हे आम्हाला सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=D0z_rvAW7wA

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *