देवमाणूस मालिका होणार बंद, डॉ’क्टरला होणार फा’शी

मित्रांनो, झी मराठीवरील अतिशय कमी वेळात प्रसिद्ध झालेल्या मालिकांमधील ‘देवमाणूस’ ही एक मालिका आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेने आजपर्यंत अनेक करमणुकीचे क्षण चाहत्या वर्गाला दिले आहेत. पुढच्या भागात अजून काय रोमांचक घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. ‘देवमाणूस’ ही मालिका संतोष पो’ळ या नावाच्या सीरिअल किलर वर आधारित आहे.

म्हणजेच मालिका एका सत्य घ’टनेवर आधारित आहे. तुम्ही जर  मालिकेत पाहिले असेल तर तुम्हाला माहीत आहे की डॉ’क्टर अजितला काही दिवसांपूर्वी पो’लिसांनी अट’क केली गेली होती. पण नंतर अजितला पो’लिसांकडून सुटका मिळाली. परंतु आता सोशल मीडियावर अजितचा एक फोटो खूप वायरल होत आहे.

ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की अजितला फा’शी दिली जात आहे. अजितला कै’द्याचे कपडे सुद्धा घातले आहेत. याचा नक्की अर्थ काय समजायचा? डॉ’क्टरला फा’शी दिली जाणार आहे का? जर डॉ’क्टरला फा’शी दिली गेली तर मग ही मालिका पुढे चालू राहील का? याचे अजूनही कोणाकडे उत्तर नाही. झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाते.

त्याचवेळी आता १६ ऑगस्टपासून एक नवीन हॉ’रर मालिका प्रदर्शित होणार आहे. ‘ती परत आलीये’ या नावाची हॉ’रर मालिका चालू होणार आहे. तुम्हाला ‘देवमाणूस’ ही मालिका कितपत आवडते आणि मालिका बंद झाली तर तुम्ही ‘देवमाणूस’ या मालिकेला मिस कराल का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *