दारू पिऊन पो’लिस मुलींनी पहा काय केले

जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांना पहिल्यांदा पो’लीस समोर दिसतात. पो’लीस आपल्याला न्या’य करतील अशी सर्वांची मानसिकता असते. पो’लीस सुद्धा एक माणूसच आहे त्यामुळे त्यालाही आपल्यासारखे आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क आहे. पण जेव्हा तो पो’लीस व’र्दीत असतो तेव्हा त्याने त्याचे काम चोखपणे केले पाहिजे.

मित्रांनो, तुमचेही याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हाच व’र्दीमध्ये असणारा पो’लीस बेजबाबदारपणे वागला तर आपल्यासारखा सामान्य माणूस वेळप्रसंगी कोणाची मदत घेणार? आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामध्ये तुम्ही पाहाल की, असे अनेक प्रसंग यात दाखवले आहेत जिथे तुम्हाला दिसेल की ड्युटीवर असताना पो’लिसाने दा’रू पिली आहे.

महिला या आपल्या सुरक्षेसाठी पो’लीस आहेत हा विचार करून बाहेर पडतात आणि जर पो’लीसच असा बेजबाबदारपणे पिऊन रोडवर गोंधळ घालत असेल तर या महिला कोणावर विश्वास ठेवणार. एका व्हिडिओत तर चक्क पो’लिसानेच दा’रू पिलेल्या पो’लिसाची शूटिंग काढली आहे. एका पो’लीसने हे करणे चुकीचे नाही का वाटत?

त्या पो’लिसाने एवढी पिली आहे की त्याला सरळ उभा सुद्धा राहता नाही येत. त्याचा तोल जाऊन तो एका गाडीवर जाऊन पडतो. एका दक्षिण भारताच्या महिला पो’लीसचा सुद्धा दा’रू पिलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला इथे यामध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे हा पूर्ण व्हिडीओ नक्की पहा. तुम्हाला या पो’लिसांबद्दल काय वाटते, हे आम्हाला नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *