aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

देव माणूस मधल्या डॉ’क्टर ची खरी बायको पहा

‘दे’वमाणूस’ या झी मराठीवरील मालिकेने अत्यंत उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अनेक उत्तम कलाकार अभिनय करत आहेत ज्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील डॉ’क्टर अजित हे प्रमुख पात्र आहे. या डॉ’क्टरने आजपर्यंत अनेक खू’न केले आणि त्याचा कोणाला थां’गपत्ताही लागला नाही.

 

डॉ’क्टरला पो’लीस कसे अ’टक करणार आणि त्याच भां’ड सर्वांसमोर आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, आज याच डॉ’क्टरची म्हणजेच अजितची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल आणि त्याच्या बायकोबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. अजित ही भूमिका अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे.

किरणचा १२ जुन १९९२ ला पुण्यात जन्म झाला. यशवंतराव मोहिते कॉलेज, पुणे येथून त्याचे हायस्कुलचे शिक्षण पूर्ण झाले. त्याने कॉमर्समध्ये मा’स्टर्स ही पदवी मिळवली आहे. २०१७ मध्ये आलेल्या आणि बऱ्याच लोकप्रिय झालेल्या ‘लागीर झालं जी’ यामध्ये त्याने पहिल्यांदा काम केले. या मालिकेत दादासाहेब ही भूमिका त्याने साकारली होती.

‘बघतोस काय मुजरा कर’ हा त्याचा २०१७ मध्ये प्रसारित झालेला पहिला चित्रपट आहे. किरणच्या बहिणीचे नाव योगिनी पोफळे आहे. त्याची आई ही अत्यंत साधी आहे. किरण चे लग्न मोनालिसा बगल या अभिनेत्रीशी झाले आहे. तुम्हालाही किरणचा अभिनय कसा वाटतो, हे आम्हाला कळवायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *