Home / कलाकार / या मराठमोळ्या मुलींच्या पिंगा डान्सपुढे दीपिका पण फिकी पडेल

या मराठमोळ्या मुलींच्या पिंगा डान्सपुढे दीपिका पण फिकी पडेल

को’रोना काळात अनेक जण करमणूक म्हणून घरी बरेच वेगळवेगळे प्रयोग करत असतात. सर्वजण आता या लॉ’कडा’उनला कंटाळले आहेत. हा विडिओ पाहिला तर तुमचा हा कंटाळा कुठल्याकुठे निघून जाईल. एकदा का तुम्ही पाहायला चालू केले तर यांचा पूर्ण डान्स तुम्हाला पाहू वाटेल. इथे दोन मुली पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर डान्स करत आहेत.

विडिओसुद्धा ज्याने शूट केला आहे त्याने चांगल्या पद्धतीने शूट केला आहे. आपण पाहिले असेल किंवा माहीत असेल की एवढ्या मोठ्या गाण्यावर डान्स करायचा असेल तर बरेच मधेमधे ब्रेक घेऊन डान्स करतात परंतु इथे या दोघी पूर्ण विडिओ शूट करताना मध्ये एकदाही थांबल्या नाहीत. या दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत.

गुलाबी रंगाचा साडी आणि त्यावर केलेला त्यांचा मेकअप सुद्धा अगदी साजेसा आहे. एका हॉलमध्ये या दोघीजणी डान्स करत आहेत. विडिओ काढणाऱ्याने सुद्धा प्रत्येक बाजूने विडिओ काढला आहे जेणेकरून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना पण चांगले वाटेल. पिंगा ग पोरी पिंगा या ओरिजिनल गाण्यात दीपिका जशी डान्स करते त्याबरोबर या दोघींची तुलना करण्यात काही हरकत नाही.

दोघी हावभाव सुद्धा अगदी उत्तम देत आहेत. राधा सोनटक्के आणि आस्था दहेकर अशी या दोघींची नावे आहेत. तुम्हालाही या दोघींचा विडिओ कसा वाटला आणि तुम्हालाही हा बघण्यात मजा आली का? कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच लाईक आणि शेअर देखील करा त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

देवमाणूस मध्ये शेवटी नक्की काय घडलं पहा

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेचा काही दिवसांपूर्वी शेवट झाला. बऱ्याच जणांना हा शेवटचा भाग समजला नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *