अमेरिकेच्या पो’लिसांनी भारतीय बायांसोबत केला डान्स

आपल्याला पो’लीस म्हणले की कडक आणि रुबाबदार पो’लीस समोर दिसतो. परंतु तेही आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनाही त्यांचे कुटुंब आणि आपल्यासारखे जीवन जगण्याचा हक्क आहे. पो’लिसांनाही मज्जा मस्ती करू वाटत असेल. परंतु त्यांचे कामच असे आहे की ते अशा सामान्य गोष्टी करताना आपल्याला जास्तकरून दिसत नाहीत.

आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हालाही आनंदच होईल. तुमच्या चेहऱ्यावर त्या व्हिडिओतील व्यक्तींना पाहून हसू येईल. दिवसरात्र कष्ट करणारे पो’लीस यांनाही खरंतर थोडासा ब्रेक हवा असतो. या व्हिडिओमध्ये काही भारतीय म’हिला डान्स करत आहेत. यांनी भार’तीय म’हिलांप्रमाणेच साड्या घालून परदेशात रोडवर डान्स केला आहे.

त्यांच्या या आनंदात चार-पाच पो’लीस सुद्धा सामील झाले आणि त्यांना बरीच मजा आली हे आपल्याला व्हिडिओमधून दिसून येत आहे. त्या प्रसंगाचा ते आनंद घेऊन नाचत आहेत. जर्सी या युएसए च्या शहरातील हे पोलीस आहेत. ‘कभी सडी गली भूल के भी आया करो जी’ या हिंदी गाण्यावर ते नाचत आहेत.

ज्यावेळी २४ तास काम करणाऱ्या या पो’लिसांना असे आनंदी होऊन नाचताना पाहिले त्यावेळी आपल्यालाही चांगले वाटते. जगात कुठेही गेलात तरी कमी किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला भारत हा दिसेलच. तुमच्याही याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कळवायला विसरू नका.

पहा व्हिडिओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *