देवमाणूस मध्ये दिसणार हि सुंदर अभिनेत्री, डॉ’क्टर च्या जाळ्यात अडकेल का

देव माणूस मालिकेतील नवीन अपडेट रोजच येत असतात. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या आणि व्हिडिओ दररोज शेअर होत असतात. याचे कारण म्हणजे या मालिकेची लोकप्रिय होणे. संध्याकाळी प्रदर्शित होणारा भाग प्रेक्षकांना एक दिवस आधीच सोशल मीडियावर उपलब्ध होतो. तरीदेखील प्रेक्षक हा भाग सोशल मीडियावर आधी पाहत असतात. आणि त्यानंतर पुन्हा टीव्हीवर देखील हा भाग पाहतात. प्रेक्षकांना कारण या मालिकेतील पात्र आवडत असतात.

त्यामुळेच कलाकारापोटी असलेले प्रेम यामुळेच ते हे पुन्हा पुन्हा हे भाग पाहत असतात. सध्या मालिकेत डॉ’क्टर च्या पोटात विजय हा कैची खुपसत असल्याचे त्याला दिसत आहेत. त्यामुळे विजयला संपवण्याचा डाव देखील तो आखत असल्याचे गेल्या काही भागांमध्ये दिसले आहे. एसीपी दिव्या सिंह ही आता अजित कुमार देव याला फासावर लटकवन्यामध्ये यशस्वी ठरते का? हे येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला कळणार आहे.

मात्र, आता या मालिकेमध्ये एक नवा चेहरा येणार आहे. हा नवा चेहरा म्हणजे अतिशय प्रसिद्ध असा आहे. युट्युब, इंस्टाग्राम, टिक टॉक या सगळ्या माध्यमावर या चेहऱ्याचे लाखो फॅन आहेत. तिला लावणीसम्राज्ञी देखील म्हटले तर वावगे ठरणार नाही.तिचा अभिनयाचा प्रवास आता सुरू असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तिचे नाव आहे माधुरी पवार आहे.

माधुरी पवार हिचा जन्म २१ मार्च १९९३ रोजी शिरपूर मध्ये झालेला आहे. शिरपूर हे खानदेशामध्ये येते. आता माधुरी अठ्ठावीस वर्षांची आहे. ती युट्युब आणि टिक टॉक वर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होती.त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वर देखील ती ऍक्टिव्ह असते. या सर्व माध्यमावर तिचे लाखो चाहते आहेत. माधुरी हिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला आहे. तिचा हा डिप्लोमा शहादा येथे झालेला आहे.

राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार येथे ती तिचे शिक्षण झाले आहे. तिच्या आईचे नाव मंगलबाई तर वडिलांचे नाव विश्वास असे आहे. तिची उंची पाच फूट चार इंच आहे आणि वजन तिचे 52 किलो आहे. अप्सरा आली या टीव्ही शोमध्ये ती दिसली होती.या टीव्ही शोमध्ये तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता देव माणूस मध्ये माधुरी पवारची एन्ट्री झाल्याने या मालिकेत तिच्या वाटेला कुठली भूमिका येते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/CRPNCEYJife/

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *