मेकअप केल्यावर रस्त्यावरची बाई दिसू लागली होरोइन पेक्षा भारी पहा व्हिडीओ

आपण कसे दिसतो? कसे राहतो? हे बऱ्याच जणांना खूप महत्त्वाचं असत कारण व्यावसायिक जीवनात जगताना या गोष्टींकडे बऱ्याच जणांचे लक्ष असते. तर काहींना स्वतःची हौस म्हणून नीट राहायला आवडते. कोणीही चांगले कपडे घातले आणि छान मेकअप केला की सुंदर दिसू शकत. आणि हेच दाखवण्यासाठी आजचा हा आपला लेख आहे तर मग पुढे नक्कीच वाचत रहा.

ही गोष्ट आहे एका गरीब दिव्या पुजारी या मुलीची. ही एक मंगलोरची नर्स आहे जी मुंबईला शिवास यांच्या घरी त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी आलेली होती. आता मुंबई म्हणले की बरेचजण खूप हायफाय राहतात. तसेच आजूबाजूचे बघून दिव्याला सुद्धा तिचा मेकओव्हर करावा असे वाटत होते. बऱ्याचदा इन्स्टाग्राम तसेच बाकी सोशल मीडियावरून अनेक वेगळे वेगळे लूक ती पाहत असे.

शिवास यांचे एक सलून आहे जिथे तिला तिचा मेकओव्हर करायचा असतो. तिने तसे बऱ्याचदा त्यांना बोलूनही दाखवले. ज्यावेळी ज्या आईची काळजी घ्यायला दिव्या मुंबईत आली होती ती मृत्यू पावली त्यावेळी दिव्याला जाताना एक गिफ्ट म्हणून तिचा मेकओव्हर करण्यात आला. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की, ज्या दिव्याने व्हिडिओच्या सुरुवातीला एन्ट्री केली ती दिव्या आणि ज्यावेळी व्हिडिओ संपतो ती दिव्या यामध्ये किती फरक आहे.

शिवास सलूनमध्ये हेअर कट, हेअर हायलाईट, मनिक्युअर, पेडिक्युअर तसेच मेकअप आशा बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला साडीमध्ये असलेली मुलगी आणि नंतर मॉडर्न अशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मेकओव्हर नंतरची मुलगी कशी दिसते हे व्हिडिओत पाहायला मिळेल. पाहून झाल्यावर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *