या मालिकेवर झाला गु’न्हा दाखल

नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी अजून एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत. छोट्या पडद्यावर अनेक मालिका आपल्यासाठी प्रदर्शित केल्या जातात आणि त्यामुळे बऱ्याच दर्शकांची करमणूक होते. अश्या मालिकांमध्ये अनेक वेगळे वेगळे प्रसंग दाखवले जातात जे बऱ्याच व्यक्तींशी किंवा त्यांच्या समाजाशी संबंधित असू शकतात आणि त्यामुळे लोक दुखावले जातात.

 

असेच घडले आहे स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका घराघरांत पोहचली आहे आणि प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेमही दिले आहे. मालिकेतील जिजीआक्का, शुभम, कीर्ती यांना प्रेक्षकांनी बरीच पसंती दिली. ३१ मे ला या मालिकेचा एक एपिसोड प्रसारित झाला होता.

ज्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की, सँडी जेव्हा जिजीआक्काच्या जवळ जातो तेव्हा जिजीआक्का त्याला काही अपमानास्पद शब्द बोलते. यामुळे या मालिकेवर गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. सँडी हे पात्र एक ट्रा’न्सजें’डर दाखवले आहे आणि या ट्रा’न्सजें’डरचा अपमान केल्यामुळे या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेवर गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

तुम्हालाही या घटनेबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तींना त्यांच्या अस्तित्वाबद्दल कधी काही वाईट बोलू नये ज्यामुळे ते दुखावले जातील. तुम्हाला हि मालिका कशी वाटते आणि यातील कोणाची भूमिका सर्वात जास्त आवडते ते देखील आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *