Home / कलाकार / दे’वमाणूस मालिका होणार बंद घरी चालले सगळे कलाकार

दे’वमाणूस मालिका होणार बंद घरी चालले सगळे कलाकार

झी मराठीवरील ‘दे’वमाणूस’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका एका सत्य घ’टनेवर आधारित आहे. एका डॉ’क्टरने पैशांसाठी अनेक खून केलेले असतात आणि ते कसे खून कसे केले आणि त्याने लपवण्यासाठी काय काय केले हे सर्व आपल्याला या मालिकेत पाहायला मिळाले.

 

आपल्या सर्वांना माहीतच आहे, सध्या को’रोना म’हामा’री असल्यामुळे दे’शात तसेच रा’ज्यात अनेक ठिकाणी लॉ’कडा’उन आहे आणि त्यामुळे बऱ्याच मालिका तसेच चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे. यामुळे बऱ्याच जणांचे नुकसान सुद्धा झाले आहे. तुम्ही ‘दे’वमाणूस’ मालिका बघताना पाहिले असेल की त्यांचा शूटिंगचा पूर्ण सेट बदलला आहे.

द’वाखा’ना, घर आणि बाकी ठिकाणे हे सर्व बदलले होते. म’हाराष्ट्रात लॉ’कडा’उन पडल्यामुळे शूटिंग करणे शक्य नव्हते त्यामुळे या मालिकेची शूटिंग म’हाराष्ट्राबाहेर चालू होती. नुकतंच या मालिकेतील बऱ्याच कलाकारांचे तुम्ही पोस्ट पाहिले असतील की ते आता घरी परतले आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे असे वाटत आहे की आता मालिका बंद पडली. परंतु मित्रांनो तसे काही होणार नाही.

आता या मालिकेला म’हाराष्ट्रात शूटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे त्यामुळे हे सर्व कलाकार घरी परतले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा या मालिकेतील जुना वाडा, दवाखाना आणि आजूबाजूचा परिसर बघायला मिळेल. तर तुम्हाला या मालिकेतील कोणते घर किंवा सेट जास्त आवडला? हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका

 

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.