रस्त्यावरून जात होत्या मुली पहा अचानक त्यांच्यासोबत काय घडले

युट्युब वर बरेच फसवेगिरीचे व्हिडिओ येत असतात आणि आपण ते व्हिडिओ बघून त्यांची मजा घेत असतो. अनेक वेळा तर आपण तसे व्हिडिओ अनेकांना सोशल मीडियावर शेअर सुद्धा करतो. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला आता आठवत असतील. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच हसू येईल. जेव्हा एखादा रोडवरून जात असतो तेव्हा तो माणूस त्याच्याच विचारात चालत असतो.

असंच काही वाटसरूंना व्हिडिओतील दोन मुलांनी फसवलं आहे. पहिल्यांदा जर तुम्ही पाहाल तर एक मुलगा मोबाईलमध्ये बघत चालत जात होता तर मागून अचानक त्याच्यावर एक मोठे खोके ठेवले आणि तो वाटसरू घाबरला. तरीही त्याने पाहिले काय झाले आणि ते कोणी केले असेल हे पाहू लागला. त्या दोघांनी त्याला नकार दिला परंतु त्याला पक्की खात्री होती त्यांनीच त्याबरोबर तसे केले आहे.

दुसऱ्यांदा जेव्हा ते एका मुलाच्या डोक्यावर टाकतात तेव्हा तो मात्र त्या दोघांना बरोबर ओळखतो आणि त्यांना मारहाण पण करू लागतो. शेवटी ते दोघे पळत सुटतात. हाहा!! आहे ना मजेशीर. तिसऱ्यांदा तर त्या वाटसरूला समजतच नाही आणि तो घाबरून जातो. हे अगदी असंच आहे जेव्हा तुम्हाला मागून गुपचुप येऊन कोणी धप्पा घालत, हो ना?

तो कोणालाही काही न बोलता आपल्या वाटेने जातो. जेव्हा ते रोडवरून जाणाऱ्या दोन मुलींच्या अंगावर टाकतात तेव्हा त्या घाबरत नाहीत. बऱ्याच धाडसी आहेत त्या अस म्हणायला हरकत नाही. तुम्ही बघाल तर असेच तुम्हालाही वाटेल. जेव्हा ते खोके त्या काढतात तेव्हा अस कोणी केलं ह्याचा सुद्धा शोध त्या घेतात.

मजेची गोष्ट म्हणजे जाताना त्या खोक्याला लाथ सुद्धा मारून जातात. मुलींनी असेच धीट राहिले पाहिजे. आशा अनेक लोकांना आणि काही जोडप्यांना सुद्धा त्या दोन मुलांनी फसवलं आहे आणि हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. दरवेळीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नकात.

पहा व्हिडिओ:

https://youtu.be/8l8_pJPKMEo

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *