या मुलीचा हळदीतला डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

सध्या एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे आणि तो सगळ्या सोशल मीडियावर जवळपास आहे. तुम्ही असे अनेक सोशल मीडियावर  व्हिडिओ पाहिले असतील जे आता खूप कमी वेळेचे असतात. कमी वेळेत जेवढी माहिती किंवा काहीही करायला येते ते करून व्हिडिओ पोस्ट करतात. म्हणजेच आता शॉर्टस व्हिडिओज चा जमाना आला आहे.

असाच एक शॉर्ट आणि पुन्हा पुन्हा बघू वाटेल असा एक व्हिडिओ तुमच्या करमणुकीसाठी घेऊन आलो आहे. सध्या इन्स्टा रिअल्सचा जमाना आहे आणि असाच व्हिडिओ तुम्ही इथे पाहणार आहे. या व्हिडिओत एक मुलगी डान्स करत आहे. तिचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तिचे चेहऱ्यावरचे हावभाव आणि डान्स पाहून तुमच्या चेहऱ्यावर पण तसे हावभाव येतील आणि तुम्हाला डान्सही करू वाटेल.

ती मुलगी ‘मला म्हणतेत हो पुण्याची मैना’ या गाण्यावर डान्स करत आहे. आजूबाजूची गर्दी पाहून असे दिसत आहे की कोणाच्या तरी लग्नसोहळ्यात ती हा डान्स करत आहे आणि पूर्ण मजा घेत आहे. तिच्याबरोबर अजूनही काही मुली नाचत आहेत. खाली बसलेले किंवा आजूबाजूचे पाहुणेमंडळी त्यांचा हा डान्स पाहून खुश आहेत आणि तेही या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत.

या मुलीचे नाव शुभांगी गायकवाड असे आहे. शुभांगी ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तुम्हालाही हा शुभांगीचा डान्स आवडला का? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. लाईक कमेंट करायला विसरू नका कारण त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आम्ही तुमचे असेच मनोरंजन करतो.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=X7UIIkmbLi0

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *